गायिला पलक मुच्छाल आणि संगीत दिग्दर्शक मिथुन शर्मा लग्नबंधनात अडकले. त्यांच्या रिसेप्शन सोहळ्याला गायक सोनू निगम, जावेद अली, कैलाश खेर, अभिनेत्री रुबिना दिलैक आणि पती अभिनव शुक्ला यांच्यासह दिग्गजांनी हजेरी लावली.
#palakmuchhal #mithun #sonunigam #javedali #kailashkher #rubinadilaik #weding